Skip to main content
IND vs SA 1st Test
IND vs SA 1st Test
बॉक्सिंग-डे कसोटी आधी सेंच्युरियनमध्ये मुसळधार पाऊस, भारताची तिन्ही सराव सत्रे रद्द;
IND vs SA 1st Test Match: सेंच्युरियनमध्ये २५ डिसेंबरपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबर रोजी येथे खेळवला जाणार आहे. त्याआधी टीम इंडियाचे सराव सत्र रद्द करण्यात आले.
Comments
Post a Comment